नौदलाची वयोमर्यादा काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारतीय नौदल अग्निवीर भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, शारीरिक निकष व वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे. उमेदवाराचे वय किमान वय 17.5 वर्षे आणि कमाल वय 23 वर्षे असावे