राजकीय न्याय: राजकीय न्याय म्हणजे सर्व नागरिकांना समान राजकीय अधिकार आणि देशाच्या प्रशासनात भाग घेण्याची संधी देणे . धर्म, रंग, जात, पंथ, लिंग, जन्म किंवा दर्जा या आधारावर कोणताही भेदभाव न करता नागरिकांना मतदानाचा अधिकार असला पाहिजे