बार हा एक सामान्य शब्द आहे जो कोर्टात वकिलीचा सराव करण्यासाठी परवाना लायसन्स प्राप्त झालेल्या वकिलांकरीता वापरला जात असतो. बार ही एक जागा आहे जिथे वकिल उभे राहत असतात. बार हा इंग्लंड ह्या देशात प्रसारीत करण्यात आलेला शब्द आहे. वकिल अणि न्यायाधीश यांना विभिन्न करण्यासाठी वेगळे करण्यासाठी प्रामुख्याने वापरला जात असतो.