न्यायाच्या अशा सिद्धांतांमध्ये बेंथमचा न्यायाचा उपयुक्ततावादी सिद्धांत, हेबर्ट स्पेन्सरचा आणि इमॅन्युएल कांटचा व्यक्तीस्वातंत्र्याचा सिद्धांत, ड्वार्किनचा हक्क प्रबंध, रॉलचा न्यायाचा सिद्धांत, अमर्त्य सेनचा न्यायाचा सिद्धांत, तसेच समाजवादी, गांधीवादी आणि न्यायाची नैसर्गिक तत्त्वे इत्यादींचा समावेश होतो.