न्यायाधीश सर्व साक्षीदार आणि फिर्यादी आणि बचाव पक्षाने सादर केलेले इतर कोणतेही पुरावे ऐकतात . सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे आणि कायद्यानुसार आरोपी व्यक्ती दोषी आहे की निर्दोष आहे हे न्यायाधीश ठरवतात. आरोपी दोषी ठरल्यास न्यायाधीश शिक्षा सुनावतात.