न्यायाधीश होण्यासाठी सर्वात लहान वय किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वयाची अट २१ ते ४५ वर्ष व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना २१ ते ५० वर्ष ची अट आहे. आणि हो वेगवेगळया न्यायालयांमधील माननीय न्यायाधीश ह्या पदाची परीक्षा व नियम हे वेगवेगळे असतात.