भारतात चार प्रकारची न्यायालये आहेत, म्हणजे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय आणि अधीनस्थ न्यायालये . सर्वोच्च न्यायालयाचे आसन नवी दिल्ली येथे आहे.