भूगोल आणि भूरूप

न्यू मेक्सिकोच्या उत्तरेला कोलोरॅडो, पूर्वेला ओक्लाहोमा आणि टेक्सास, दक्षिणेला मेक्सिको आणि पश्चिमेला ऍरिझोना आहे .