पंचसूत्री चे जनक कोण?
✅ Updated recently
रंगनाथन यांचा आज स्मृतिदिन आहे. ग्रंथालयांना जास्तीत जास्त लोकाभिमुख बनवणं, त्याचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा यासाठी त्यांनी ग्रंथालयाची पंचसूत्री तयार केली.