पंचायत राज व्यवस्थेचे ३ स्तर कोणते आहेत?
✅ Updated recently
त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची स्थापना ही या समितीच्या प्रमुख शिफारसींपैकी एक आहे. गाव पातळीवर ग्रामपंचायत. गट पातळीवर पंचायत समिती. जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद.