पंचायत समितीचे पदाधिकारी कोण असतात?
✅ Updated recently
पंचायत समितीच्या सदस्यांनी निवडून दिलेले सभापती व उपसभापती पंचायत समितीचे पदाधिकारी असतात.