पंचायत समिती सभापती मानधन:
पंचायत सभापतींना दरमहा १०,००० मानधन व इतर भत्ते (वाहन भत्ता, निवासी भत्ता इ. ) देण्यात येतात. तसेच उपसभापतींना दरमहा ८,००० इतकं मानधन व इतर भत्ते दिले जातात.
पंचायत समितीच्या सभापतीला दरमहा किती मानधन असते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.