पंजाबचे नाव काय आहे?
✅ Updated recently
पंज म्हणजे फारसी भाषेत पाच आणि आब म्हणजे फारसी भाषेत पाणी यांच्या एकत्रीकरणाने पंजाब हे नाव बनले. पूर्वी या प्रदेशाला पंचनद असेही म्हणत. १९४७ साली भारताची फाळणी झाल्यावर पश्चिम पंजाब पाकिस्तानात गेला.