पंजाबमध्ये बहुतांश शेतकरी गहू आणि तांदूळ यांची शेती करतात. या दोन्ही पिकांवर MSP मिळतं. सरकारी खरेदीची हमीसुद्धा या पिकांवर मिळते.