पंजाबमध्ये मालमत्ता करातून कोणाला सूट देण्यात आली आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
महापालिकेच्या वतीने महिलांना सामान्य करामध्ये 50 टक्के सवलत, दिव्यांगांना सामान्य करामध्ये 50 टक्के सूट, माजी सैनिकांना मालमत्ता करात संपूर्ण सवलत तसेच ऑनलाईन पेमेंट केल्यास 5 टक्के सवलत देण्यात येते. 30 जूनपूर्वी आगाऊ भरणा करणाऱ्या नागरिकांना सामान्य करात 10 टक्के सूट देण्यात येते