पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू कधी झाला?
✅ Updated recently
पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू (१४ नोव्हेंबर १८८९ - २७ मे १९६४) हे भारतातील एक वसाहतविरोधी राष्ट्रवादी, धर्मनिरपेक्ष मानवतावादी, सामाजिक लोकशाहीवादी आणि लेखक होते.