पंडित नेहरूंना लहान मुले काय म्हणत?
✅ Updated recently
पंडित नेहरू लहान मुलांवर खूप प्रेम करत होते आणि मुलेही त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत असत.