भारताच्या पंतप्रधानांना दरमहा सुमारे १ लाख ६० हजार रुपये मूळ वेतन मिळते. त्यांचे मूळ वेतन ५० हजार रुपये आहे. याशिवाय खर्च भत्ता ३००० रुपये आणि खासदार भत्ता ४५ हजार रुपये आहे. यासोबतच दैनंदिन २,००० रुपये म्हणजेच दरमहा ६१ हजार रुपये आहे.