पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी 14 बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय कधी घेतला?
✅ Updated recently
जवळपास ५३ वर्षांपूर्वी १९ जुलै १९६९ तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या एका निर्णयामुळे देशातील पूर्ण बँकिंग व्यवस्था बदलली. जेव्हा इंदिरा गांधी यांनी १४ मोठ्या खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले होते.