पंतप्रधानाला किती पगार असतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
दरम्यान पंतप्रधान पदाच्या व्यक्तीला किती पगार मिळतो याविषयी जाणून घेऊया. भारताच्या पंतप्रधानांना दरमहा सुमारे १ लाख ६० हजार रुपये मूळ वेतन मिळते. त्यांचे मूळ वेतन ५० हजार रुपये आहे. याशिवाय खर्च भत्ता ३००० रुपये आणि खासदार भत्ता ४५ हजार रुपये आहे.