पगाराचे उत्पन्न OBC मध्ये क्रिमी लेयर मध्ये समाविष्ट आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
केंद्र सरकार इतर मागास वर्गाची (ओबीसी) कक्षा रुंदावण्याच्या तयारीत आहे. क्रीमी लेअर निश्चितीसाठी केंद्र सरकार वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढवून १२ लाख रुपये करण्याच्या तयारीत आहे. सध्या ही उत्पन्न मर्यादा वार्षिक ८ लाख रु