आपण कुठल्याही विषयात पीएचडी करू शकता. परंतु त्यासाठी पदव्युत्तर पदवी इतकी जाण असणे अपेक्षित आहे. किंबहुना त्यासाठीच पदव्युत्तर पदवीची अट अनेक विश्वविद्यालये घालतात. आपण कुठल्याही विषयात पीएचडी करू शकता.