पनामा कालवा (स्पॅनिश: Canal de Panamá) हा पनामामधील एक कृत्रिम ८२ किमी (५१ मैल) जलमार्ग आहे जो अटलांटिक महासागराला पॅसिफिक महासागराशी जोडतो आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेला विभाजित करतो .