पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटल्यावर छत्रपती शिवाजी महाराज कुठे गेले?
✅ Updated recently
12 जुलै 1660 रोजी शिवाजी महाराज पन्हाळ्यावरुन निसटले आणि 13 जुलै रोजी विशाळगडावर पोहोचले.