परदेशात कोणत्या भारतीय वस्तूंना मागणी होती?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
परदेशात हस्तिदंत, तलम कापड, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी या प्राचीन भारतीय वस्तूंना मागणी असे.