परराष्ट्र धोरण कोणी तयार केले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
स. पू. चौथ्या शतकात कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रात राजाने अंगीकारावयाच्या परराष्ट्रीय धोरणाबाबत चिकित्सा केली आहे.