परिमाणात्मक पद्धत म्हणजे काय?
✅ Updated recently
प्रतिरूपावरील प्रयोगाद्वारे आवश्यक ज्ञानप्राप्ती: मूळ पदार्थाच्यापेक्षा लहान आकारमानाच्या प्रतिरूपावर प्रयोग करून मूळ वेगवान पदार्थाच्या वर्तनाविषयी माहिती मिळवून विमानासारख्या मोठ्या आकारमानाच्या वस्तूचे अभिकल्प करणे परिमाणात्मक विश्लेषण पद्धतीने शक्य होते.