परिसंस्थाचे मुख्यत्वे किती प्रकार आहेत हे वर्गीकरण कशाच्या आधारे झाले आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नैसर्गिक परिसंस्थेचे मूलत: दोन प्रमुख प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते, जलीय परिसंस्था आणि स्थलीय परिसंस्थाइकोसिस्टमचे साधारणपणे नैसर्गिक आणि कृत्रिम अशा दोन वर्गात वर्गीकरण करता येते