परिसर अभ्यास भाग-1 मध्ये विज्ञान, भूगोल व नागरिकशास्त्र या विषयांचा समावेश असून परिसर अभ्यास भाग-2 मध्ये इतिष्ठास या विषयाचा समावेश आषह्ठे. परिसर अभ्यास भाग-1 आणि भाग-2 मधील आशयाचे संबोध, छात्राध्यापकांना स्पष्ट होण्यासाठी प्रस्तुत पाठ्यपुस्तकात उदाहरणांसट्ट माहिती दिलेली आहे.