पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योग महत्त्वाचे का आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यात आल्यामुळे व्यवसाय सुलभता येणार असून, राज्यभरातील पर्यटन बहरण्यास हातभार लागणार आहे. हा उत्साह असाच टिकला तर पर्यटन संस्कृती जोर धरेल आणि एका नव्या खात्रीशीर उद्योगाचा श्रीगणेशा होईल! महाराष्ट्राची स्थापना दि. १ मे१९६० रोजी झाली.