भारतीय पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रात गुंतवणूकीच्या संधी शोधण्यासाठी, जागतिक आणि देशांतर्गत संबंधीतांसाठी सामायिक व्यासपीठ प्रदान करणे हे या परीषदेचे उद्दिष्ट आहे.