पर्यटनाचा मुख्य उद्देश काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पर्यटनाचा मुख्य उद्देश मनोरंजन हा आहे. माणसाच्या तनमनाला विश्रांती मिळावी म्हणून पर्यटने आयोजित केली जातात. पर्यंटनातुन त्या स्थळांची जास्तीत जास्त माहिती मिळते. त्यामुळे ज्ञान वाढते हाही पर्यटनाचा उद्देश आहे .