1) पर्यटन विकासातून अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतो. २) पर्यटनातून उपहारगृहे , दुकाने, वाहतूक व्यवस्था , मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होऊन अर्थव्यवस्थेस प्रत्यक्ष फायदा होतो . त्याबरोबर पायाभूत सुविधांचा विकास होतो .