पर्याप्त लोकसंख्या सिद्धांताचे जनक कोण आहे?
✅ Updated recently
इष्टतम किंवा पर्याप्त लोकसंख्या सिद्धांत (ऑप्टिमम पॉप्युलेशन थिअरी) हा लोकसंख्या सिद्धांताच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. इष्टतम लोकसंख्या सिद्धांत : ह्या संकल्पनेचे मूळ जनक एडविन कॅनन (१८६१–१९३५) हा होता.