पर्यायी संचालक म्हणजे काय?
✅ Updated recently
मूळ संचालकाच्या गैरहजेरीत ज्या संचालकाची नेमणूक संचालक मंडळ करते त्याला पर्यायी संचालक असे म्हणतात.