पर्यावरण व्यवस्थापनाची उद्दिष्टे
पर्यावरणाच्या विविध घटकांना प्रदूषणमुक्त ठेवणे. मानवाला प्रदूषणाच्या परिणामांपासून वाचविणे. अवक्षय होत असलेल्या सजीवांना संरक्षण देणे. पर्यावरणाचा दर्जा राखला जावा म्हणून विशिष्ट नियमावली वा तत्त्वे ठरविणे.