आपल्या सभोवतालची जीवसृष्टी व तिला आवश्यक घटक (हवा, पाणी, जमीन, वनस्पती, पशुपक्षी, कीटक, माणूस, ) हे सर्व मिळून पर्यावरण बनत असते.