पर्यावरण विज्ञान शिक्षण म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
विद्यार्थ्यांना आपल्या अवतीभोवती असलेल्या मानवनिर्मित व जैविक घटकांचे सरंक्षण आणि पालन-पोषण करण्याचे ज्ञान देवून त्यांच्यात पर्यावरणाबाबत सकारात्मक कौशल्य निर्माण करणारे शास्त्र म्हणजे पर्यावरण शिक्षण होय.