पर्यावरण व्यवस्थापनाची उद्दिष्टे
पर्यावरणातील निरनिराळ्या घटकांचे संशोधन करणे. पर्यावरणाच्या नियोजनाची रूपरेषा तयार करणे. पर्यावरणाच्या विविध घटकांना प्रदूषणमुक्त ठेवणे. मानवाला प्रदूषणाच्या परिणामांपासून वाचविणे.
पर्यावरण व्यवस्थापनाची कार्ये काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.