पर्यावरण शिक्षण म्हणजे काय पर्यावरणाचे महत्त्व स्पष्ट करा?
✅ Updated recently
पर्यावरण शिक्षण हे पारंपरिक तसेच अपारंपरिक शिक्षण आहे. यात बाह्यशिक्षण व प्रायोगिक शिक्षण या पद्धतींचा उपयोग केला जातो. पर्यावरणीय घटक व समस्या याबाबतीतील आधुनिक विचारप्रणाली व कार्यक्षम दृष्टिकोन विद्यार्थ्यांसह समाजातील सर्व घटकांत रुजविणे हे पर्यावरण शिक्षणाचे ध्येय आहे.