पर्यावरण संतुलनासाठी किती वनक्षेत्र आवश्यक आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पर्यावरणाच्या संतुलनासाठी एकूण जमिनीच्या ३३ टक्के जमिनीवर जंगलं असणं आवश्यक असतं.