पर्यावरण संबंधित जागतिक स्तरावर जनजागृती करण्याचे कार्य कोण करते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
स्थापना - १९८८मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम आणि जागतिक हवामानशास्त्रीय संघटना यांनी केली. ही संघटना केवळ WMO आणि UNEP च सदस्यांसाठी खुली आहे. स्थापना - १९७२ मध्ये स्टॉकहोम परिषदेत या संस्थेची स्थापना केली. स्थापना - १९६१मध्ये या संस्थेची स्थापना झाली जायंट पांडा हे या संस्थेचे बोधचिन्ह आहे.