प्लास्टिकचा कमीत कमी वापर, पाण्याचा गरजेपुरता वापर, एसीचा कमी वापर होईल याची मी काळजी घेतो. ध्वनीप्रदूषण होऊ नये म्हणून सोसायटीत आणि आजूबाजूच्या परिसरात लाऊड स्पीकरच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचा मी आणि माझे मित्र प्रयत्न करतो.