पर्यावरणावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भूकंप , चक्रीवादळे, वणवा, ढगफुटी, दुष्काळ, ज्वालामुखी, अशा कारणांनी पर्यावरणावर परिणाम होतो. मानवनिर्मित घटक -उदा . जंगलतोड, औद्योगिकीकरण, नागरीकरण इत्यादी घटक पर्यावरणावर खूप मोठा आणि घातक परिणाम होतात