पर्यावरणीय जैविक विविधता म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा?
✅ Updated recently
एखादया परिसरातील विविध प्रकारच्या सजीवांमध्ये म्हणजेच पशु, पक्षी आणि विविध वनस्पती यातील वैविध्य व त्यांची एकत्रित संख्या म्हणजेच त्या परिसरातील जैवविविधता होय.