पवित्र व्यक्ती म्हणजे काय?
✅ Updated recently
ज्या पदार्थांमध्ये अलौकिक अशी सत् शक्ती वा पुण्य असते, तो पवित्र होय. उदा., वेद, बायबल, कुराण, इझ्राएल, आर्यावर्त, काशी, पूजनीय मूर्ती, मंदीर, तीर्थक्षेत्र, गंगा व तिच्यासारख्या नद्या, मंत्र, धर्मगुरू, धार्मिक व्यक्ती, गाय, अश्वत्थादी वृक्षवनस्पती, कर्मकांड इत्यादी.