पश्चिम बंगालची स्थापना कोणी केली?
✅ Updated recently
लाॅर्ड कर्झनने बंगालची प्रथम फाळणी १९०५ मध्ये केली. बंगालचे दोन भाग झाले ज्यांना पूर्व व पश्चिम बंगाल असे संबोधण्यात आले.