पश्चिम महाराष्ट्रात जिल्हे किती?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्र राज्याचा एक प्रगत भाग आहे. प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूर,पुणे,सोलापूर ह्या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो.