पश्चिम महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाचे नाव काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ : महाराष्ट्रातील राहुरी (जिं. अहमदनगर) येथील कृषी विद्यापीठ. महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम १९६७ अन्वये १९६८ मध्ये स्थापना.