पश्चिम विदर्भात किती जिल्ह्यांचा समावेश होतो?
✅ Updated recently
वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा हे जिल्हे पश्चिम विदर्भातले तर गडचिरोली, चंद्रपुर, नागपूर, भंडारा, गोंदीया, वर्धा हे जिल्हे पूर्व विदर्भातले !